बांगलादेश मधील हिंदू लोकांची रक्षा करा
सकल हिंदू संघटन वरोरा चे तहसीलदार मार्फत राष्ट्रपतींना निवेदन
बांगलादेशामध्ये हिंदू लोकांवर अत्याचार, मंदिरवर हमले, हिंदू लोकांची हत्या होत आहे. तेथील कायदा व सुव्यवस्था आणि सरकार डगमगली आहे. आम्ही सकल हिंदू आशा करतो की, भारत सरकार या सर्व घटनाचे…
