धक्कादायक : सावकारी व्यवसाय करणाऱ्या युवकाचे राळेगांव येथून अपहरण , स्था. गुन्हे शाखेने आरोपींना केली अटक
सहसंपादक : रामभाऊ भोयर पो. ठाणे राळेगांव हद्दी तील सावकारी व्यवसाय करणाऱ्या ईसमाचे अपहरण करून दरोडा व खंडणीचा गुन्हा अवघ्या काही तासांतच आनला उघडकीस आनुन ०६ सराईत गुन्हेगारांना केली अटक…
