एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पंचायत समिती राळेगाव अंतर्गत आनंददायी बालशिक्षण प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे व मा.डॉ प्रशांत गावंडे साहेब प्राचार्य , जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था. यवतमाळ व बालशिक्षण विभागाच्या जिल्हा नोडल अधिकारी मधुमती सांगळे डाएट…
