“नंगारा भवना” च्या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हा : अंकुश राठोड यांचे बंजारा बांधवांना आवाहन
माहागाव प्रतिनिधी :-संजय जाधव बंजारा समाजाची काशी, तीर्थक्षेत्र पोहरादेवी हे बंजारा समाजाच्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार आहे. याच पवित्र स्थळी उभारण्यात येणाऱ्या बंजारा नंगारा भवनाचे उद्घाटन एका ऐतिहासिक सोहळ्यात करण्यात येणार…
