राळेगांव (यवतमाळ) :- भिमसेनपुरच्या सरपंच, उपसरपंच सदस्यांसह युवकांनी/नागरीकांनी घेतला मनसेचा झेंडा हाती
सहसंपादक ::रामभाऊ भोयर (स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांच्या नेतृत्वात मनसेत इनकमिंग सुरूच) सन्मा. राजसाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र विकासाच्या विचारांवर विश्वास ठेवून भीमसेनपुर गावातील विद्यमान सरपंचा,…
