न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव येथे सखी सावित्री समितीची स्थापना
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथील न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव येथे आज दिनांक 26/8/2024 रोज सोमवारला सखी सावित्री समितीची स्थापना करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.सौ.अर्चनाताई धर्मे…
