उमरखेड तालुक्यात पावसाचे थैमान ,हजारों हेक्टर शेतजमीनीतील पिके उद्धवस्त
बंदीभागातील चिखली, कोरटा , कुरळी व दराटी गावातील शेकडो घरे पाण्याखाली = आमदार नामदेव ससाने कडून पाहणी दरम्यान तात्काळ सर्वे करण्याचे निर्देश प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी तालुक्यात सर्वदुर रात्रभरापासून ढगफुटी सदृश्य पावसाने…
