सावळेश्वर येथील चेतनच्या आईला एक लाख 11 हजार दोनशे रुपयांची मदत
उमरखेड (दि. १७ ऑगस्ट) तालुक्यातील सावळेश्वर येथे दिनांक 26 जून 2024 रोजी पैनगंगा नदीमध्ये दोन मुली पाण्यात बुडत असलेल्या पाहून कोणताही विचार न करता चेतन देवानंद कांबळे ह्याने पाण्यात बुडत…
