आमदार खासदार महोदयांनी राळेगाव ते डोंगरखर्डा मेटीखेडा रोड वरून प्रवासाचा आनंद घ्यावाच , अपघातांचा धोका वाढला, नागरिक संतप्त
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव ते डोंगरखर्डा मेटीखेडा दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात गंभीर अनियमितता आढळून येत असून, स्थानिक नागरिक आणि वाहनचालक यांचे जीव धोक्यात आले आहेत. सदर रस्त्याचे काम…
