शैक्षणीक पात्रता नसलेल्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळली,
ढाणकी येथील कोचिंग क्लासेस मधील प्रकार
संग्रहित फोटो त्या त्रिकूटातील एका जवळ बारावीची गुणपत्रिका आहे?? ढाणकी प्रतिनिधीप्रवीण जोशी आपल्या देशातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करत नसल्याचे दिसून येत आहे शिक्षणाचे बाजारीकरण झाल्याने…
