वडगाव यवतमाळ मधील रोडची झाली दुर्दशा
यू .सविस्तर वृत्तयवतमाळ नगरपालिकेच्या हद्दीत येणार वडगाव येथील रहदारीच्या रोडची झाली दुर्दशा वडगाव हे पहिले ग्रामपंचायतच्या हद्दीत येत होते त्यावेळेस ग्रामपंचायत या रोडची दुरुस्ती करत होते त्यामुळे कुठल्याही प्रकारचं पाणी…
