सुधाकरराव नाईक कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयांत कृषी दिनानिमित्त वृक्ष लागवड
हे महागाव :-संजय जाधव सुधाकरराव नाईक कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय फूलसावंगी येथे वसंतराव नाईक जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.…
