शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले यांनी अधिकाऱ्यांचा घेतला साडे आठ तास क्लास,विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची विभागीय तक्रार निवारण सभा अमरावती येथे संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी तथा समस्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाकडे आल्या होत्या त्या सोडवण्याच्या अनुषंगाने विदर्भ…
