टाकळी (ई ) विशेष ग्रामसभेला सहाय्यक कार्यक्रम अधिकारी जयशंकर राठोड व टाकळी ग्रामपंचायतचे सचिव प्रवीण कदम यांनी केले मार्गदर्शन
प्रतिनिधी :- संजय जाधव रोहयो कामाच्या प्राधान्यक्रम प्रतिक्षा याद्या तयार करण्यासाठी जिल्ह्यात विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या आहे. ग्रामसभेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्विकारण्यात येत आहे. उमरखेड पंचायत…
