राळेगाव येथे शासन आपल्या दारी उपक्रम लाभार्थ्यांना चेकचे वाटप
सहसंपादक : रामभाऊ भोयर सामान्य जनता केंद्रबिंदू मानून शासनाच्या कल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याकरिता विभागाचे आमदार डॉ अशोक उईके यांच्या मार्गदर्शनाखाली राळेगाव येथे समाधान शिबिर योजना कल्याणकारी सर्व सामान्यांच्या आधारे…
