शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी विनोद येरणे तर उपाध्यक्षपदी प्रतिभा पराते
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वाढोणा बाजार येथील जिल्हा परिषद शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीची पालकांमधून निवड करण्यात आली आहे. सदर या निवडीमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे…
