सैनिक पब्लिक स्कूल वडकी येथे कारगिल दिवस साजरा
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव - सैनिक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वडकीच्या वतीने राष्ट्रीय कारगिल दिवस विविध उपक्रमांनी नुकताच साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष्थानी प्राचार्य सचिन ठमके हे होते.…
