मुख्यमंत्री लाडकी पांदन रस्ता योजना कधी ?
सहसंपादक: रामभाऊ भोयर सध्य स्थितीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना आदी योजना शासनातर्फे राबवल्या जात आहेत पण शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या पांदन रस्त्यांचा वनवास मात्र अजून संपलेला…
