अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमास (पॉलीटेक्नीक) प्रवेशासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख
सहसंपादक: रामभाऊ भोयर अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमास (पॉलीटेक्नीक) प्रवेशासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख जाहीर करण्यात आली आहे. प्रथम वर्षासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १८ जुलै २०२४ आहे तर थेट…
