मल कन्स्ट्रक्शनने खासगी जागेचा प्रस्ताव मागे घेतल्याने शासकिय जागेवर वैद्यकिय महाविद्यालयं बांधकामाचा मार्ग मोकळा झाल्यानें राष्ट्रवादीचा जनाक्रोष मोर्चा स्थगित
खासगी जागेवर मेडिकल कॉलेज न घेता शासकिय जागेवरच हिंगणघाट शहरालगत कॉलेज घेण्याची होती मागणी मल कन्स्ट्रक्टशने जागा दान देण्याच्या प्रस्ताव मागे घेतल्याने राष्ट्रवादीचा १५ जुलैचा जन आक्रोश मोर्चा पुढे ढकलण्यात…
