मल्टीस्टेट पतसंस्थेच्या बेदरकार वागणुकीमुळे ग्राहक हैराण तर काही ठिकाणी रक्कम देण्यास टाळाटाळ अवसाणात निघण्याची लक्षण?
प्रतिनिधी::प्रवीण जोशी ढाणकी शहरातील गुंतवणूकदारांची रक्कम अजून पर्यंत मिळाली नाही निवेदन दिले पोलिसात जाऊन न्यायालयाच्या दरवाजा ठोठाऊ अशा प्रकारचे नाना तराचे प्रयोग करून पाहिले पण यंत्रणा मात्र बेसरम होऊन बसली…
