नर्सिंग संशोधनामुळे रुग्णसेवेचा दर्जा उंचावेल; सिंबायोसिसमध्ये CNE कार्यशाळा संपन्न: डॉ. सोनोपंत जोशी
सहसंपादक : रामभाऊ भोयर व्यावसायिक नर्सिंग सराव अधिक सक्षम करण्यासाठी आणि रुग्णसेवेमध्ये आधुनिक पुराव्यांचा वापर करण्यासाठी संशोधनाची जोड असणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सिंबायोसिस नर्सिंग महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. सोनोपंत…
