सगुणा रूरल फाउंडेशनतर्फे ‘एस.आर.टी’ अभिनव शेतीशाळा उपक्रमाचा राज्यभर शुभारंभ
सहसंपादक : रामभाऊ भोयर सगुणा रूरल फाउंडेशन मार्फत ‘एस.आर.टी’ — सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक म्हणजेच शून्य मशागत शेती प्रत्यक्ष पद्धतीने शेतकऱ्यांना शिकवण्यासाठी महाराष्ट्रभर एक महत्वाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या…
