उत्सव साजरा करतांना समाजहिताचे कार्यक्रम राबविने काळाची गरज : एस. डी. ओ. सुधीर पाटील
सहसंपादक : रामभाऊ भोयर आज समाजात अनेक लोक दुःखी, नैराश्यग्रस्त आहे त्यांना धीर देणे तसेच सद्या अनेक संकटाचा सामना शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्यांना करावा लागत आहे त्यांची त्यातून त्यांची सुटका करने…
