राळेगाव तालुक्यातील बोगस डॉक्टरांना अभय तरी कोणाचे मुन्नाभाईची दुकानदारी जोरात सुरू आरोग्य विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील असंख्य गावांसह शहरातही बोगस डॉक्टरांचा सूळसुळाट वाढला असून या बोगस डॉक्टरांकडून नागरिक उपचार करून घेत असल्याने हे बोगस डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करत…
