महाराष्ट्ट नवनिर्माण वाहतुक सेनेच्या शाखा फलक अनावरण संपन्न
(वाहतुक सेना महाराष्ट् राज्य सरचिटणीस आरिफ शेख यांनी केले वाहन मालक चालकांना मार्गदर्शन)
सहसंपादक : रामभाऊ भोयर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना शाखेच्या फलकाचे अनावरण सरचिटणीस आरिफ शेख यांच्या हस्ते वडकी येथे पार पडले असून यावेळी त्यांनी उपस्थित वाहन चालक,मालकांना मार्गदर्शन केले.राळेगाव तालुक्यातील वडकी…
