कापूस कोंडया ची गोष्ट सांगणाऱ्या काचूरीवर पुरस्काराचा वर्षाव
( राळेगाव तालुक्यातील कलाकार, राळेगाव येथेच झाले चित्रीकरण )
सहसंपादक: रामभाऊ भोयर बड्या न्यूज चॅनल मध्ये जिल्हा प्रतिनिधी म्हणून व्यवस्थित कामं सुरु असतांना त्याने तॊ जॉब सोडला.त्यानंतर सुरु केली भटकंती, सायकल वरून पूर्ण जिल्हा फिरून घेतला. माणसं वाचतं गेला,…
