पिंपळापुर येथे वंचित बहुजन आघाडी ची सभा संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगांव तालुक्यातील पिंपळापुर आणि दहेगांव याठिकाणी वंचित बहुजन आघाडीची सभा दिनांक २५/२/२०२३रोज रविवार ला रात्री ९:००वाजता पिंपळापुर येथे घेण्यात आली. त्यानंतर रात्री १०:००वाजता दहेगांव याठिकाणी सभा…
