खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात शिव छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथील खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात जयंती दिनी शिव छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.त्यावेळी खरेदी विक्री संघाचे संचालक श्रावणसिंग वडते सर यांनी प्रतिमेचे पूजन…
