निराधार “आधार” लिंक’च्या कचाट्यात,वृद्धांची फरफट
फेब्रुवारी पर्यंत ऑफलाईन कागदपत्रे ऑनलाईन करण्यास मुदत
निराधारांची डिबीटी साठी होतेय तहसीलमध्ये होतेय धावपळ
सहसंपादक : रामभाऊ भोयर सांभाळणारे कोण नाही सगळ पगारावर चालतं असं म्हणत काही निराधार काठी टेकवत तर काहीना एकमेकांचा आधार घेत तहसील मध्ये गर्दी दिसून वृद्धांची प्रशासनाकडून हेळसांड होताना दिसून…
