समस्या : माजरी येथील स्मशानभूमीची दुरावस्था ,गावकऱ्यांची दुरुस्तीची मागणी
प्रतिनिधी : निखिल बडगु भद्रावती तालुक्यातील माजरी गावातील स्मशानभूमीतील शेडची दुर्दशा झाली आहे .अंतिम संस्काराला येणाऱ्या नागरिकांना येथे पोहचाताना विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे इतक्या मोठ्या गावातील स्मशानभूमीतील शेड…
