ढाणकी येथे विधानसभा निवडणुकीसाठी पोलिसांचे व्यापक शक्तीप्रदर्शन; मतदारांमध्ये निर्भयतेने मतदानाची जागृती
ढाणकी, दि. २८: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना निर्भयतेने मतदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी बिटरगाव पोलीस स्टेशनच्या वतीने ढाणकी नगरीत भव्य रूट मार्चचे आयोजन करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी हणुमंत गायकवाड…
