एकलारा तलाव व मत्स्यबीज प्रकल्प : ग्रामीण पर्यटनाला नवी दिशा
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील एकलारा गावात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत उभारण्यात आलेला तलाव व मत्स्यबीज प्रकल्प पर्यटकांसाठी एक नवा आकर्षणबिंदू ठरत आहे. नैसर्गिक सौंदर्य, मासेमारीचा…
