धनाड्यानाचं मिळाला पीकविम्याचा लाभ, गरीब शेतकऱी वंचीत ( सरसकट लाभ दया, दलालांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट) ची मागणी
सहसंपादक : रामभाऊ भोयर पीकविम्याची रक्कम काही ठराविक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आणि अनेक नुकसानग्रस्त शेतकरी या पासून वंचीत राहिले. राळेगाव तालुक्यातील धनाड्य, बडे आसामी यांच्या खात्यात विम्याचे पैसे जमा…
