हिमायतनगर येथील तलाठ्याची अवैध रेती वाहतूक करणाऱ्यावर कार्यवाही
एक ट्रॅक्टर जप्त केल्याने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे. हिमायतनगर …प्रतिनिधी मागील कित्येक दिवसा पासून रेती घाटाचा लिलाव झाला नसल्याने तालुक्यातील रेती तस्कर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले होते. ते रात्री…
