तुरीसोबत गांजाचे मिश्रपीक घेणाऱ्या शेतकऱ्याला अटकडेहणी शिवारात पुलिस कारवाई – ११३ गांजाची झाडे जप्त
सहसंपादक: रामभाऊ भोयर आर्णी तालुक्यातील डेहणी शिवारात तुरीच्या पिकात लपवून गांजाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर एलसीबी पथकाने मंगळवारी (२८ ऑक्टोबर) सकाळी धाड टाकून ११३ गांजाची झाडे जप्त केली. या प्रकरणी प्रदीप…
