चहांद येथील शेतकऱ्याने उपसले उपोषणाचे हत्यार
सहसंपादक: रामभाऊ भोयर आमदार समवेत तालुक्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणेने खाल्लेल्या बेसन भाकर ला नाही जागले महसूल अधिकारी मागील वर्षी तालुक्यात आलेल्या महा पुरामुळे सर्व शेतकऱ्यांच्या शेतातून पिके खरडून गेली होती…
