गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव येथे नेताजी सुभाष चन्द्र बोस यांची जयंती साजरी
सहसंपादक : रामभाऊ भोयर गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव येथे नेताजी सुभाष चन्द्र बोस यांची जयंती मोठ्या हर्षोल्लास साजरी करण्यात आली .या कार्यक्रमाचे नियोजन धम्मानंद तागडे यांनी केले…
