मार्कंडेय पोदार लर्न स्कूल मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती तसेच बालिका दिन साजरा
मार्कंडेय पोदार लर्न स्कूल मध्ये3 जानेवारी , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली,प्रसंगी सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेच्या फोटोला हार अर्पणकरण्यात आले मुख्याध्यापक मान, मो. अमिन मो, नुरानी यांनी…
