मार्कंडेय पोदार लर्न स्कूल मध्ये क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न
मार्कंडेय पोदार लर्न स्कूल मध्ये क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली. प्रसंगी विद्येची देवता माता सरस्वती यांचे फोटोला हार अर्पण करून,उपस्थित पाहुणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले,21,डिसेंबर रोजी क्रीडा स्पर्धेचे…
