राखीचा धागा नसून महिलांच्या रक्षणाचे बंधन आहे :-अल्का आत्राम
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम पोंभूर्णा भाजपा महिला मोर्च्याच्या वतीने संपूर्ण भारतात स्नेहरक्षा यात्रा रक्षाबंधन कार्यक्रम वनाथी अक्का यांचे नेतृत्वात सौ चित्रा ताई वाघ अध्यक्ष यांचे मार्गदर्शनात, अल्काताई आत्राम यांचे…
