शेतकऱ्यांच्या मानगूटीवर बसणार बनावट कीटकनाशकाच्या वापराच भुत
( शेतकऱ्यांनाही दोषी ठरवण्याची तरतूद, दंड व तुरुंगवासाचे प्रावधान )
' एक आणखी झाडावरती लटकून मेला कालतुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल गंगाधर मुठेच्या या ओळीतुन उद्विगनता, संताप आणि पराकोटीची वेदना अधोरेखित होते. विदर्भाच्या भाषेत सांगायचे तर शब्द खउट या सदरात…
