विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या यवतमाळ जिल्हा उपाध्यक्षपदी श्रावनसिंग वडते सर यांची फेरनिवड
सहसंपादक : रामभाऊ भोयर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना ही स्वातंत्र्य पूर्व म्हणजे 1946 मधील शिक्षकांची संघटना असून ही संघटना कुठल्याही पक्षाला बांधिल नसून या संघटनेने अनेक शिक्षक आमदार दिले असून…
