सात वर्षीय चिमुकली उमेमा ने ठेवला पहिला रोजा,11 मार्च पासून रमजान मास आरंभ
इस्लाम धर्माच्या पाच मुख्य - कर्तव्यामध्ये रोजा (उपवास) यास मोठे महत्व प्राप्त आहे. - पवित्र कुराणमध्ये तुमच्या अंगी ईश परायणता यावी व तुमच्या जवळपास असलेल्या रंजल्या गाजल्यांवर येत असलेल्या उपासमारीची…
