सरसकट जुनी पेंशन योजना लागू करा : आमदार सुधाकर अडबाले यांची राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी
सहसंपादक : रामभाऊ भोयर दि. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व १ नोव्हेंबर २००५ नंतर टप्याटप्याने १०० टक्के अनुदानावर आलेल्या राज्यभरातील शाळांमधील सर्व शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना व १ नोव्हेंबर…
