घाटंजी न.प. मुख्याधिकारी तथा प्रशासक मा. राजु घोडके यांना हिरकणी पुरस्काराने सन्मानित
सहसंपादक: रामभाऊ भोयर समाजात लोकप्रिय असलेल्या व विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्तम आयोजक म्हणून नावलौकिक असलेल्या भोई गौरव मासिकाच्या वतीने रविवार दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी विदर्भ हिंदी साहित्य…
