जयदीप विस्वनाथ राठोड यांची सहाय्यक रसायण शारत्रज्ञ, पदी खापरखेडा नागपूर येथे नियुक्ती
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )मो.7875525877 उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील मेट या गावातील कुमार, श्री विश्वनाथ कानिराम राठोड यांचा मुलगाजयदीप विश्वनाथ राठोड यांनी खापरखेडा नागपूर येथे सहाय्यक रसायण…
