अवैध रेती वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त
महसूल विभागाची कारवाई
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील मौजा इचोरा येथे अवैध रेती वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार यांना मिळाले असता त्यांनी संबंधित मंडळाधिकारी तसेच तलाठी यांना पाठवून आज दिं १४ डिसेंबर…
