भाजप अल्पसंख्याक आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी अहेतेशाम अली निवड
वरोरा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पदाधिकारी नियुक्त्यांचा धडका लावला आहे. जिल्हा, ग्रामीण अध्यक्षांसह कार्यकारणीची निवड प्रक्रिया रखडली असली तरी राज्य पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात येत आहेत.…
