कोर्टा येथील एका इसमावर जंगलाच्या बाजूला जनावरे चारत असताना अस्वलाने केला हल्ला
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड उमरखेड तालुक्यातील कोर्टा परिसरातील एका इसमावर जंगलाच्या बाजूला जनावरे चारत असताना अचानक अस्वलाने केला हल्ला, हल्ला केल्यानंतर त्याना ठिकाणावरून असताना मागून अचानक…
